रणधुमाळी (भाग 8)

  संध्याकाळ झालेली, नोकरीवरून, कोलेजवरून माणसं परतत होते…अंधार वाढत चालला होता…रस्त्यावर बर्यापैकी गर्दी होती…आणि अचानक गणपतरावांच्या होर्डिंग वर प्रकाश चमकू लागला… लोकं उत्सुकतेने थांबून पाहायला लागले… अंधार पडायला लागला तेव्हा होर्डिंग अंधुक दिसायला लागलं, सानिका ने हीच योग्य वेळ समजून समोरच्या एका ठिकाणी प्रोजेक्टर ची व्यवस्था केली आणि गणपतरावांच्याच होर्डिंग वर आपला “transparent board” ची … Continue reading रणधुमाळी (भाग 8)