रणधुमाळी (भाग 7)

 “उद्या सकाळी सकाळी निघायचं, प्रत्येक घरात…प्रत्येक माणसाला पकडायचं… त्याच्या हातात ह्या पैशांची चळत ठेवायची…आणि धमकवायचं…आम्ही छुपे कॅमेरे लावले आहेत असं सांगायचं, त्यामुळे चुकीचं मतदान केलं तर तुमच्या घरासकट तुम्हाला जाळून टाकू अशी धमकी द्यायची….एवढं सगळं केल्यावर, बघू कोण मत देतं त्या सानिका ला…”   गणपतराव इरेला पेटले होते..सानिका च्या येण्याने त्यांच्या राजकीय वजनावर खूप मोठा … Continue reading रणधुमाळी (भाग 7)