रणधुमाळी (भाग 6)

व्हिडीओ संपल्यानंतर सानिका दिसू लागली, ती बोलत होती.. “नमस्कार समाजबांधवांनो…तुम्ही आता पहिलंच असेल की पुतळ्याची विटंबना कुणी आणि का केली असेल…लक्षात घ्या, गणपतराव हे राजकारण मतांसाठी करताय…स्वतःच पुतळ्याची विटंबना करायची, जनतेत संताप निर्माण करायचा… त्याला अजून ठिणगी द्यायची आणि मी तुमचा वाली आहे असा आव आणत मतं मिळवायची…राजकारणात ह्या असल्या व्यक्तीला तुम्ही मत देणार??? आता … Continue reading रणधुमाळी (भाग 6)