रणधुमाळी (भाग 5)

रामू काका, जे नुकतेच घरात नोकर म्हणून कामाला येत असतात तेच गणपत रावांचे हेर असतात. रामू काका हात जोडून गयावया करतात… “ताईसाहेब माफ करा… घरात फार गरिबी आहे माझ्या, पैशासाठी हे सगळं केलं…माफ करा…” सानिका आणि रामू काकांचं दीर्घकाळ बोलणं होतं… आणि अखेर रामुकाका गाव सोडून निघून जातात. गणपतराव रामू काकांशी संपर्क करून करून थकतात… … Continue reading रणधुमाळी (भाग 5)