रणधुमाळी (भाग 4)

सानिका ला आत्ताच आवर घालावा लागेल, या विचाराने 2 गुंड तिच्या ऑफिस मध्ये धाडले गेले… “मॅडम, बस झालं तुमचं…चुपचाप अर्ज मागे घ्या….” “आणि नाही घेतला तर?” “मला वाटतं तुमच्या घरी बरीच मंडळी आहेत..फार जीव आहे तुमचा त्यांच्यावर…” “बोला कोणाला उचलता? की मी बोलावू एकेकाला??” या धमकीलाही सानिका जुमानत नाही पाहून गुंड अजून बिथरले… “जास्त शानपट्टी … Continue reading रणधुमाळी (भाग 4)