रणधुमाळी (भाग 3)

“ए…गप बसते का…” गणपतरावांना चिडायला काय झालं? ती दुर्लक्ष करते आणि कुस बदलून झोपी जाते… गणपतरावांना पहाटे पहाटे ते स्वप्न पडलं आणि त्यांना पुढे झोपच लागली नाही, सकाळचे 7 वाजले, बायको उठली आणि कामाला निघून गेली. गणपतराव खोलीतच येरझारा मारत होते…मधेच पडलेल्या स्वप्नाची त्यांना भीती वाटे, मधेच मनाची समजूत घालत स्वतःशीच हसत होते… गणपतराव तयार … Continue reading रणधुमाळी (भाग 3)