रणधुमाळी (भाग 2)

“मला राजकारणात अजिबात रस नाही…आणि ..” “हा….आता आली ना आपल्या लायकीवर…एक तर स्वतःमध्ये धमक नाही आणि चालली दुसऱ्याला शिकवायला…राजकारणाला नाव ठेवायचं आणि स्वतः उतरायला लावलं तर फाटते लोकांची…” “हे बघा…” “काय? बोल, अजून अर्ज द्यायला एक दिवस बाकी आहे…राहा गं उभी…मतं कोण देईल असं वाटतंय ना? चल..मी स्वतः मत देतो तुला…उभी राहा, जिंकून दाखव…मग येशील … Continue reading रणधुमाळी (भाग 2)