योग्य वेळ-3

 “बायकोला धाकात ठेवलं म्हणजे घरच्यांची मर्जी जिंकली हा विचारच चुकीचा आहे भाऊ, तुम्ही ते केलंत पण परिणाम काय? लग्नानंतर 20 वर्षांनी घरात वाद घालून बाहेर पडलातच ना?” “तेच म्हणतोय, आता झालंय ना तिच्या मनासारखं, मग आता तिने आनंदी राहावं..” “तसं नसतं भाऊ, आमचंही एकत्र कुटुंब होतं.. पण घरचे त्यांच्या जागी आणि बायको तिच्या जागी..” “अहो … Continue reading योग्य वेळ-3