ती माहेरी गेली..वडील आणि भावासोबत चांगले क्षण घालवले, आपल्या सासरचं कौतुक कटाक्षाने करू लागली, दोन दिवसांनी एका नोकराचा फोन आला, “सासरे खुर्चीवरून पडले..” ती तडक घरी धावत गेली, नोकरांनी त्यांना उचलून बेडवर ठेवलं होतं, फारसं काही लागलं नव्हतं, पण तिला काळजी वाटत होती.. “बाबा मी जायला नको होतं माहेरी..” “अगं तू असतीस तरी पडलो असतोच … Continue reading यत्र नार्यस्तु पूज्यन्ते-3
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed