यत्र नार्यस्तु पूज्यन्ते-2

मोठा बंगला, चार चार गाड्या, घरात नोकर.. त्याचं स्थळ आलं आणि वडील हरखून गेले, तिला हे लग्न कर म्हणून ते मागे लागले, तिच्या मनात चलबिचल होती, अनेक प्रश्न सतावत होते, वडील म्हणाले, “तुझी संघर्षवृत्ती आणि जिद्द बघूनच तू आवडली त्या मुलाला..” नुसता फोटो बघून मुलाने आपल्याला पसंत करावं हे तिला पटतच नव्हतं, अनेक चर्चा झाल्या, … Continue reading यत्र नार्यस्तु पूज्यन्ते-2