मिशन इंडिया (भाग 7 अंतिम)

दहशतवादी चिडतात पण तेवढेच घाबरतात, विमानात ते फक्त 5 आणि इतर 60 प्रवाशी. संपदा बाहेर येते, या पाचही लोकांना रांगेत एक खुर्चीवर बसवते आणि हाताची घडी घालत नजर रोखून प्रत्येकाकडे बघते… “ये धोखा है…” “अबे चूप…” संपदा त्याच्या एक कानशिलात लावते… आशा चव्हाण पुढे येते… “माझ्याच देशात राहून देशाचीच गद्दारी करेन असं वाटलं तरी कसं … Continue reading मिशन इंडिया (भाग 7 अंतिम)