नीरज ला समजतं की ज्या गुरुजी च्या इशाऱ्यावर ही सगळी मंडळी कामं करत होती ते गुरुजी दुसरे तिसरे कुणी नसून वेशीवर भेटलेला वेडा माणूसच होता. पण आता खूप साऱ्या गोष्टींची उकल अजूनही बाकीच होती, गुरुजी वेड्या माणसाचं सोंग का घेताय? राशीद इथे काय करतोय? त्या नकली पासपोर्ट छापायच्या गुन्ह्याचा आणि परभणी जिल्ह्यातच हे सगळं करायचा … Continue reading मिशन इंडिया (भाग 6)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed