मिशन इंडिया (भाग 4)

      नीरज ने इतक्या मुलाखती घेतल्या पण ही 3 माणसं त्याच्या डोक्यात सतत घुमत होती, एकाहून एक गजब व्यक्तिमत्त्व होती ती…काहीतरी connection होतं त्या तिघांमध्ये…तिघांची क्षेत्र वेगळी होती, तिघांच्या वाटा वेगळ्या होत्या..पण एक कुठलीतरी कडी होती जी या तिघांना बांधून होती. “मिस्टर नीरज…मुलाखतींचे आर्टिकल्स झालेत का लिहून.” “हो सर..हे घ्या…” “बरं… नशीब, हे … Continue reading मिशन इंडिया (भाग 4)