मिशन इंडिया (भाग 3) ©संजना इंगळे

        राशीद एक गूढ व्यक्तिमत्त्व होतं, तो कुठे राहायचा, काय करायचा कुणालाही माहीत नव्हतं. त्यात नीरज ला राशीद ची मुलाखत घ्यायला सांगितली होती. राशीद चा पत्ता मिळवणं खरंच अवघड होतं. काही वर्षांपूर्वी त्याने मिळवलेल्या मेडल चे फोटो नीरज कडे होते.    मोठ्या मुश्किलीने नीरज राशीद ची माहिती काढतो, त्याला समजतं की राशीद … Continue reading मिशन इंडिया (भाग 3) ©संजना इंगळे