मिशन इंडिया (भाग 2) ©संजना इंगळे

मेघना चा अहंकार एका क्षणात गाळून सारिका तिच्या जागेवर जाऊन बसली, पत्रकार नीरज ने हीच संधी साधली आणि तो तिच्या जवळ गेला… “नमस्कार मॅडम, मी…” “नीरज…पत्रकार नीरज…right??” नीरज अवाक होऊन पाहतच राहिला… “माफ करा पण मी मुलाखत देऊ शकत नाही….” “मॅडम प्लिज, फक्त पाच मिनिटं…” “Sorry..” “मॅडम तुमची यशोगाथा ऐकून कित्येक तरुणांना प्रेरणा मिळेल…कित्येक तरुण … Continue reading मिशन इंडिया (भाग 2) ©संजना इंगळे