मित्र मैत्रीण-3

 त्याने आपल्या बायकोकडे पाहिलं, समोरची मुलगी निघाली तर? बायकोशी अप्रामाणिक तर नाही ना होणार? मनात चलबिचल झाली.. मी कुठे बायकोचा हात सोडतोय, फक्त एक मित्र म्हणून। भेटतोय, समोरचा मुलगा आहे की मुलगी हेही माहीत नाही, मग घाबरायचं कशाला? तो स्वतःलाच समजावत होता, सुट्टीच्या दिवशी तो तयारी करून निघाला, ठरल्या ठिकाणी पोहोचला, तिथे ती व्यक्ती येणार … Continue reading मित्र मैत्रीण-3