मित्र मैत्रिण-2

बायको चांगलं खाऊ पिऊ घालायची, सगळं करायची, पण तो ऑफिसमध्ये अगदी रडून आलेला असायचा, तिचा हसरा चेहरा बघून त्याला काहीही सांगावंसं वाटेना.. अश्यातच इंटरनेट वर एक ऑनलाइन पोर्टल सुरू झालं होतं, अल्पावधीतच लोकप्रिय होत होतं, त्यात आपलं नाव समोर न आणता अनामिक राहून आपली व्यथा मांडायची सोय होती, त्यावर अनामिक लोकं सहानुभूती दाखवायचे, सल्ला द्यायचे… … Continue reading मित्र मैत्रिण-2