माहेर-3

 आईला आवाज देई, वडील तिच्या हातातील पिशवी घ्यायला पुढे यायचे..भाऊच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद दिसायचा.. आजीने घराकडे पाहिलं आणि ती भानावर आली, भूतकाळातून बाहेर आली, घराला लागलेलं टाळं आणि जीर्ण झालेलं घर तिला बघवत नव्हतं, सर्वजण सोडून गेलेत, तिच्या लक्षात आलं तेव्हा हृदयात कालवाकालव झाली.. वाड्यातले भाऊबंद सुद्धा कामानिमित्त दुसरीकडे स्थायिक झाले होते, कोपऱ्यावरची टपरी, वाण्याचं … Continue reading माहेर-3