माहेर-2

अश्यातच माहेरी जायला मिळणं म्हणजे स्वर्गसुख असायचं, पण कितीतरी वर्षांपासून हे सुख आजीच्या वाट्याला आलं नव्हतं, आजीचा संसार मोठा होता, सगळी माणसं तिचीच होती, पण माहेर संपलं होतं.. आई, वडील, भाऊ, बहीण..वयानुसार सर्वजण हे जग सोडून गेले होते, त्यांच्या कुटुंबात आजी तेवढी शिल्लक होती, नातसुनेच्या माहेरची ओढ बघून आजीच्या डोळ्यात पाणी आलं.. तिथून सर्वजण निघाले, … Continue reading माहेर-2