मराठी कथा – न्याय 3

तो आनंदला, आता ठरवलं, काहीही झालं तरी तिची माफी मागायची, तिला फोन लावला, फोन बंद, तिच्या माहेरी चौकशी केली, ते म्हणे आमची मुलगी दूर गेलीये, कुठे ते माहीत नाही, त्याने तिला शोधायचा खूप प्रयत्न केला,पण ती कुठेतरी दूर निघून गेलेली, तो सुधारला, पण तोवर वेळ निघून गेली होती, कदाचित त्याच्या कर्माची फळं त्याला आयुष्यभर भोगावी … Continue reading मराठी कथा – न्याय 3