मराठी कथा-न्याय 2

तिने तेच केलं, स्वाभिमान बाजूला ठेवला ऐकत गेली, मग सासू नणंदेचं अजूनच फावलं, ऐकतेय म्हणून अजून ऐकवत गेल्या, एके दिवशी तिची सहनशक्ती सम्पली, खोलीत आली, दार लावून घेतलं, नवरा बेडवर लोळत होता, त्याला खूप सुनावलं, बायको अशी बोलतेय तेव्हा तिची बाजू समजून घ्यावी ही तिची अपेक्षा, पण झालं भलतंच, तो चवताळला, खोलीतल्या वस्तू उचलून फेकू … Continue reading मराठी कथा-न्याय 2