मरणयातना-3 अंतिम

राहुल कुमारच्या वागण्याने वडिलांना दुखापत झाली, अपमानास्पद वागणुक मिळाली… पोलीस हसायला लागले, “कुणाविरुद्ध बोलताय? पुरावा आहे का?” “हॉस्पिटलचा सगळा स्टाफ साक्ष देईल..” “ठीक आहे, मग त्यांना घेऊन या..” तिने स्टाफला कळवलं, सर्वजण साक्ष द्यायला तयार झाले, पोलिसांनी दुसऱ्या दिवशी सर्वांना घेऊन यायला सांगितलं, ही कुणकुण राहुल कुमारला लागली, आणि त्याने त्याची पॉवर वापरून प्रकरण दाबण्याचे … Continue reading मरणयातना-3 अंतिम