मरणयातना-2

हॉस्पिटलमध्ये सर्वजण तयारीत बसलेले, आत्ता येईल, तेव्हा येईल म्हणत सगळेजण वाट बघत होते, पण सेलिब्रिटी लोकं ती, वेळेवर कसली येतात, राहुल कुमारने दिलेल्या वेळेच्या तब्बल पाच तास उशीर केला, कित्येकांनी तो केव्हाही येऊ शकतो म्हणून जेवण टाळलं, पण पेशंटकडे दुर्लक्ष होणार नाही याचीही पुरेपूर काळजी घेतली, अखेर तो आला,त्याच्याच तोऱ्यात, आजूबाजूला गर्दी बघून त्याने तोंड … Continue reading मरणयातना-2