मनातली वादळं -3 अंतिम

 “शक्यच नाही, अहो तिला साधा कधी तापही आला नव्हता, मग असं अचानक कसं होऊ शकतं? तिला जगावं लागेल…अजून कितीतरी जबाबदाऱ्या बाकी आहेत..माझ्या बहिणीचं डोहाळजेवण अर्धवट राहिलं… धाकटी परदेशी चालली तिची….” त्याचं वाक्य पूर्ण होत नाही तोच त्याच्या गालावर खाडकन आवाज आला.. तिची आई आज पेटली होती, तिच्या डोळ्यात अंगार दिसत होता.. “याचसाठी हवी होती का … Continue reading मनातली वादळं -3 अंतिम