आईला वाटे लेकीला सोडवून आणावं या जंजाळातून.. पण आईवरही नवऱ्याचा वचक, लेक माहेरी आली तर तिचा बाप सहन करणार नाही हे आईला माहीत होतं..खंबीर झाली असती तर बापाने हाकलून लावलं असतं.. लेकीला माहेर टिकावं म्हणून आई चार गोष्टी समजावून तिला परत पाठवी.. दोन्ही जावांचे नखरे, दिरांचे टोमणे यात ती दबून गेलेली.. नणंदा हौस पुरवायला सारख्या … Continue reading मनातली वादळं -2
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed