मंत्र-2

 त्यांना प्रश्न पडला, हे कसं शक्य आहे? माणसाचा स्वभाव इतका कसा बदलू शकतो? एके दिवशी त्यांनी सुनेला बोलावून घेतलं, आणि विचारलं, “तुला तुझ्या सासूचा स्वभाव चांगला माहीत आहे, तू अशी काय जादूची कांडी फिरवली की त्या बदलूनच गेल्या?” सून हसली, म्हणाली, “यांनी मला आईच्या स्वभावबद्दल आधीच सांगितलं होतं, मग माझ्या आईने मला 3 वाक्यांचा मंत्र … Continue reading मंत्र-2