इशानीच्या घरी सर्वजण गेले, छोट्या अविरला अनघाकडे सोपवलं तशी ती त्याला घेऊन बाहेर गेली. ईशानी ने एकच हंबरडा फोडला. अचानक वडिलांच्या अश्या जाण्याने ती पुरती कोसळली होती. सारंग तिला सावरत होता. सगळे सोपस्कार होईपर्यंत सारंगला तिथे राहणं भाग होतं. काही वेळाने अनघाने सारंगला एकट्यात गाठून ईशानी अन सारंगमध्ये चालू असलेल्या वादाबद्दल कुणालाही न सांगण्याचा सल्ला … Continue reading भाकित (भाग 6) ©संजना इंगळे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed