भाकित (भाग 5) ©संजना इंगळे

मंगेशने डायऱ्यांची माहिती देऊन खूप मोठं काम केलं होतं. कारण त्या डायरीत प्रत्येकाने आपापल्या जीवनाबद्दल लिहिलं होतं, अगदी लहानपणापासून, आणि आज त्यातलं कुणीही हयात नव्हतं. आजोबांनी एक वाचनालय सुरू केलं होतं, त्यांचे सर्व विद्यार्थी तिथे येऊनच डायरी लिहीत आणि तिथेच एका कपाटात सर्वांच्या डायऱ्या कुलूपबंद असायच्या. अगदी शेवटपर्यंत सर्वजण डायरी लिहीत होते, आणि आज त्यांचा … Continue reading भाकित (भाग 5) ©संजना इंगळे