भाकित (भाग 4) ©संजना इंगळे

सारंगचे मित्र अवाक होतात, “भविष्याचं भाकित??” “होय..” “अरे कसं शक्य आहे हे??” “का शक्य नाही??” “भविष्यात काय घडू शकतं हे कुणालाही माहीत नाही रे..” “भविष्य हे आपला भूतकाळ अन वर्तमानकाळावर अवलंबून असतं..” “कालच आमच्या शेजारचे काका अचानक अटॅक ने गेले..काहीही आजार नाही ना दुखणं नाही..आता याचं भाकित कसं केलं असतं??” “अचानक काहीही होत नाही, त्यांच्या … Continue reading भाकित (भाग 4) ©संजना इंगळे