भाकित (भाग 3) ©संजना इंगळे

“केशवा..बरं झालं तुझी सोबत झाली बघ..” “काळजी करू नका साहेब..सगळं व्यवस्थित होईल..” “तुला कसं कळलं की सगळं अव्यवस्थित आहे ते??” “साहेब माणसांचे चेहरे ओळखतो मी..नक्कीच काहीतरी घडलंय अन तुम्ही फार उदास आहात..” “हो रे..कसं सांगू तुला आता..अगदी जीव द्यायचा विचारही मनात आलेला. पण इकडे आलो अन जगण्याची जरा उर्मी आली बघ..” “असला विचार आणू नका … Continue reading भाकित (भाग 3) ©संजना इंगळे