भाकित (भाग 2) ©संजना इंगळे

साधूच्या त्या बोलण्यात खूप आत्मविश्वास होता. त्याला कसं समजलं असावं की सॉफ्टवेअर क्षेत्रात artificial intelligence आणि machine learning मध्ये माझा हातखंडा आहे ते? आणि भविष्याचं भाकित? आजवर चित्रपटात किंवा गोष्टीतच अश्या प्रकारचं वर्णन असायचं, मग वास्तवात हे होणं शक्य आहे का? का शक्य नाही? तू आजवर कित्येक प्रोजेक्ट यशस्वी बनवलेत, अमन मल्होत्रा तर तुला कोटीचं … Continue reading भाकित (भाग 2) ©संजना इंगळे