भाऊराया-2

“रोज 7 ला येतेस, नेमकी आज काशीकाय उशिरा आलीस?” नेहाने उत्तर देण्याचं टाळलं, ती आवरून तडक स्वयंपाकघरात गेली, रवी नुकताच क्लासवरून आला, तो येताच नेहाने आनंदाने त्याचं स्वागत केलं, विचारपूस केली, “रवी भाऊजी, तुम्हाला जेवायला वाढू का लगेच?” “वहिनी मी उशिराच जेवण करेन” “मग आत्ता थोडसं काहीतरी खाऊन घे, हे बघ तुझ्यासाठी गरम गरम कचोरी … Continue reading भाऊराया-2