बागेतली गोष्ट-3 अंतिम

“आई स्वयंपाक काय करू?” सासूबाईंनी मेनू सांगितला तशी ती तयारीला लागली. एकेक गोष्ट सासूबाईंना आणि घरातील मोठ्या स्त्रियांना ती विचारत असे तेव्हा आईला ते खटकायचं. जेवण वगैरे करून सर्वजण आपापल्या खोलीत गेले. संगीताच्या नवऱ्याने सांगितलं की आपल्या खोलीत तू आणि तुझी आई थांब, बाबा आणि मी टेरेसवर खाट टाकून घेतो. खोलीत आई आणि संगीता असतांना … Continue reading बागेतली गोष्ट-3 अंतिम