बागेतली गोष्ट-2

हळूहळू संगीता तिथे रुळू लागली, आई सुट्टीच्या दिवशी तिला फोन करून चौकशी करायची, “आई अगं रंगकाम काढलंय.. बरीच वर्षे झालेली रंग देऊन त्यामुळे आता नव्याने रंग देऊन घेतोय” “मग तुझ्या खोलीला कोणता रंग संगीतलास?” “ते माझ्या सासूबाई ठरवतील, मला विचारलं नाही त्यांनी” संगीता फक्त माहिती देत होती, तिच्यात तक्रारीचा सूर नव्हता.. आईला काहीसं रुतलं, पण … Continue reading बागेतली गोष्ट-2