फोटो-3

“आपण परदेशात कधी जाणार? परदेशात जाऊद्या पण किमान जिल्ह्याबाहेर कधी 2 दिवस फिरायलाही गेलो नाही आपण..चांगले कपडे नाहीत मला…चांगला फोटो टाकता येईल असे कपडे कधी घेणार मला??” “अगं मी कधी नाही म्हटलो? फक्त एवढा महिना थांब, या महिन्यात आपल्या मिनूची शाळेची फी भरायची आहे..पुढच्या महिन्यात नक्की..” “वा…म्हणजे हे बरं आहे..फी भरायची म्हणून दुसरं काहीच करायचं … Continue reading फोटो-3