फोटो-2

ही मैत्रीण म्हणजे अगदी जवळची अशी नाही, तोंडओळख फक्त.. तिला शाळेतले दिवस आठवले, अत्यंत साधी..अबोल आणि आत्मविश्वास नसलेली मुलगी, खूप घाबरायची…अभ्यासातही मागे.. पण आज फोटोत नक्की हीच का असा प्रश्न पडावा.. अमेरिकेतल्या एका मोठ्या उद्यानात अगदी हिरोईन सारखे तोकडे कपडे घालून, पार्लर मध्ये जाऊन चमकवून आणलेले चेहरा आणि केस…अश्या तिने नवऱ्यासोबत बरेच फोटो टाकलेले, अतिशय … Continue reading फोटो-2