फळ-2

पाहुण्यांची चौकशी, त्यांचा चहा नाष्टा, याउलट योगेशची बायको जुजबी बोलून आपल्या कामासाठी निघून जाई, नुकतीच ती एका ठिकाणी कामाला लागली होती, त्यामुळे घरात तिचं लक्ष कमीच असायचं, गणेशची बायको नकळत तिच्याशी स्पर्धा करे, योगेशच्या बायकोला जास्त काही करू न देण्यात तिला आनंद वाटे, कारण यातून दोन गोष्टी साध्य होत, एक तर तिचा घरात वावर जास्त … Continue reading फळ-2