फळ-अंतिम

गणेशची बायको मोठया खुशीत होती, दरवेळी अश्या समारंभात तिचं कौतुक होई, गणेशची बायको किती चांगली म्हणून सर्वजण तिला चांगलं म्हणत, यावेळीही ती याच समजुतीत गेली, गेल्यावर सर्वजण भेटले, खूप वर्षांनी सगळे नातेवाईक एकत्र आले होते,गणेश ची बायको सर्वांना भेटली, पण नातेवाईक पण कौतुक करून करून किती करणार, या ना त्या कारणाने घरी जाणं होई तेव्हा … Continue reading फळ-अंतिम