प्लॅन 3 अंतिम

” आता काहीही झालं तरी ही नोकरी मिळवायचीच..” देवासमोर त्याने हात जोडले आणि प्रार्थना केली, “देवा, काहीही कर पण मला नोकरी मिळू दे..” त्याने मुलाखत दिली, चांगली गेली.. तो त्यांच्या प्रतिसादाची वाट बघू लागला, एक आठवडा झाला, दोन आठवडे झाले, महिना झाला.. No response… घरातले गहू परत संपत आलेले, आता त्याने देवाला धारेवर धरलं, “आता … Continue reading प्लॅन 3 अंतिम