प्रेम-3

 आजवर कधीही न पाहिलेलं प्रेम अनुभवत होती, हळूहळू ती बरी झाली, घरी आली, नवऱ्याला विचारलं, “पैशाची व्यवस्था कशी केली?” “पॉलिसी काढली होती मी, आणि सोबतच काही सेविंग पण केलेली..अशी काही इमर्जन्सी येऊ शकते या विचाराने खूप आधीपासूनच जमवाजमव करत होतो..” तिला नवऱ्याचं वेगळंच रूप दिसलं, इतक्यात दारावर आवाज ऐकू आला, शेजारच्या जोडप्यातला तो नवरा रडत … Continue reading प्रेम-3