प्रसाद – 3 अंतिम

 “नाहीतर काय आई बाबा…काय केलं तुम्ही माझ्यासाठी आजवर? ना मोठा वाढदिवस साजरा केला माझा, ना लांब फिरायला नेलं, ना कसले लाड केले…मी एखाद्या दुसऱ्या आई वडिलांच्या पोटी जन्मलो असतो तर किती बरं झालं असतं..” आईच्या अश्रुधारा वाहायला लागल्या,  वडील पुढे आले आणि त्याला जोरात कानाखाली मारली… “नालायका..तुझं संगोपन नीट व्हावं म्हणून दुसरं मूल होऊ दिलं … Continue reading प्रसाद – 3 अंतिम