प्रश्नार्थक चिन्ह-3

 तिचं तयार होऊन नोकरीवर जाणे, पगार कमावणे, आजेसासू कौतुकाने बघत असायची, “भलती हुशार हो माझी नातसून..पैसाही कमावते, घर पण बघते..बायका कसं बाई दोन्ही सांभाळतात” ती प्रश्नार्थक नजरेने पहात राहिली, घरातले खर्च वाढले,  ती मुलांकडे मागत राहायची, मुलं एक दिवस कंटाळले, म्हणाले, “आई तू कमावती पाहिजे होतीस” नवऱ्याने एक दिवस एका पार्टीला नेले, मित्र मित्र बोलत … Continue reading प्रश्नार्थक चिन्ह-3