प्रश्नार्थक चिन्ह-2

नवरा बरा मिळाला, बरा म्हणजे त्या काळातील बरा, काटकसर करून संसार, पण शिस्तबद्ध लागायचं, कसं राहायचं, काय बोलायचं, काय करायचं, सगळी सूत्र सासूच्या हातात, ते मान खाली घालुन मान्य करणं हेच योग्य असा त्यावेळचा समज, मग ते चांगलं असो वा वाईट, व्यक्तिस्वातंत्र्य गेलं चुलीत, कारण हा शब्द जरी काढला, तरी टूक्कार, अवलादी, मजोरडी हे लेबल … Continue reading प्रश्नार्थक चिन्ह-2