प्रक्रिया-3

“पण गमावलेली गोष्ट परत मिळवता येते हे माहितेय का तुला?” “म्हणजे?” “तू तुझ्या प्रेमाला स्वीकार हे मीच तुला सांगितलं होतं, आता पुढचंही मीच सांगते..” “सांग की..” “कुठलाही व्यक्ती, त्याला मिळालेल्या वातावरणानुसार.. संस्कारानुसार वागत असतो..तुझ्या सासरी शिक्षणाचा मागमूस नाही यात त्यांची चूक नाही..उलट असं असतांना गरिबीतून ते वर आले याचा पहिले तू अभिमान बाळग..” “हे खरं … Continue reading प्रक्रिया-3