प्रक्रिया-2

या वाक्याने तिला काहीसा धीर आला, मनातली चलबिचल थांबली.. ती लग्नाला तयार झाली, तिच्या आवडत्या मुलासोबत, ज्याच्यावर तिने जीवापाड प्रेम केलेलं.. आपण प्रेम केलेल्या मुलाशी आपलं लग्न होतंय याहून मोठा आनंद एखाद्या स्त्रीला काय असू शकतो? लग्न झालं, ती नवीन घरी आली.. आपण कल्पना केलेली त्यापेक्षा वेगळं चित्र असावं असं तिला वाटत होतं, पण तिने … Continue reading प्रक्रिया-2