पाहुणा-3 अंतिम

सासूबाई आणि कावेरीबाई गप्पा मारत असतांना साधना सासूबाईंना सांगायला गेली की इस्त्रीचे टाकलेले कपडे मी आणायला जातेय..सासूबाईंनी मान डोलावली, पण कावेरीबाई त्याच्यावरही काहीतरी बोलणार हे तिला माहीत होतं.. “7 वाजले, आता कुठे बाहेर जातेय? आमच्याकडे सातच्या आत बायका घरात असतात…हे शोभत नाही हं माई तुझ्या सुनेला..” साधनाने हातातली पर्स खाली ठेवली. इतक्यात मोठ्या जाउबाई सुद्धा … Continue reading पाहुणा-3 अंतिम