पाहुणा-2

सासूबाई आणि कावेरीबाईंचं बोलणं साधनाच्या कानावर पडलं. त्या दोघी बेडरूममध्ये गप्पा मारत होत्या. साधना किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी करत होती. तेवढ्यात तिची मोठी जाऊ तिथे आली आणि तिनेही कामाला सुरुवात केली. साधनाला राहवलं नाही, तिने हळू आवाजात भाजी चिरता चिरता मोठ्या जाउबाईंना विचारलं, “काय ओ ताई, या मावशी अश्याच आहेत का??” मोठ्या जावेला हसू आलं, “म्हणजे … Continue reading पाहुणा-2