पलीकडलं रूप-3

 “तू थांब.. मी काहीतरी करते..” रचनाला पुन्हा गप केलं, रचना आता शांत बसली.. रचनाच्या सासूने “आता मलाच काहीतरी करावं लागेल” या आविर्भावाने ताठ झाल्या.. त्यांनी एकेकाला फोन लावला,  “अहो लग्नाचा लेहेंगा कुरतडला गेलाय, काही करता येईल का?” “मला तर नाही जमणार, पण एका मोठ्या टेलर चा नंबर आहे तो देतो..” सासूने त्या नंबरला फोन केला, … Continue reading पलीकडलं रूप-3