पलीकडलं रूप-2

   सोबत बाकीच्या सुना होत्या मदतीला,   मस्त मांडी घालून सासरचे गाऱ्हाणे सांगत होत्या,   कामं लांबच,   रचनाला ते काही जमायचं नाही,   कामं उरकण्याकडे तिचा कल,   नणंद नुकतीच पार्लर मधून आलेली,   ती आणि तिच्या मैत्रिणींची रेलचेल सुरू होती,   “अगं हे यावर match होतंय का? नाहीतर दुसरं बघू..”   “अगं फेशियल … Continue reading पलीकडलं रूप-2