परफेक्शन-2

 लहानपणापासून तिचे आई वडील तापट, सतत भांडायचे, ती घाबरायची, पण हळूहळू सवय झाली, पण आता परत … नकोसं झालं, मध्यस्थीही करू शकत नव्हती, तिला सासू सासऱ्यांची आठवण झाली, सासरे संथ डोहासारखे .. शांत,  कधी आवाज चढलेला पाहिला नाही, भांडण दूरच.. आई बाबांच्या भांडणात तिचा जीव रमेना.. वाटू लागलं, कामं आणि धावपळ बरी होती, किमान थकून … Continue reading परफेक्शन-2